सांख्यिकी Go Back वारंवारता बहुभूज views 03:58 वारंवारता बहुभूज: वारंवारता बहुभुज ही एक आलेख पद्धती आहे हे आपल्याला माहित आहे. वारंवारता सारणीतील माहिती विविध प्रकारे दर्शवता येते. आपण आयतालेखाचा अभ्यास केला आहे. दुसरा प्रकार ‘वारंवारता बहुभुज’ हा आहे. वारंवारता बहुभूज काढण्याच्या दोन पद्धती आहेत: (1)आयतालेखाच्या मदतीने (2) आयतालेख न वापरता. या पद्धतींचा आता आपण अभ्यास करू. आयतालेखाच्या मदतीने वारंवारता बहुभुज काढण्याची रीत समजून घेण्यासाठी हा आलेख पाहा. प्रस्तावना वर्गीकृत वारंवारता वितरण सारणीवरून मध्य गृहीतमध्य पद्धती वारंवारता सारणीसाठी वापरली जाणारी पद्धत मध्यप्रमाण विचलन पद्धती जरा आठवूया वर्गीकृत वारंवारता वितरण सारणीवरून मध्यक सोडवलेली उदाहरणे वर्गीकृत वारंवारता वितरणावरून बहुलक सांख्यिक सामग्रीचे चित्ररूप सादरीकरण वारंवारता बहुभूज वृत्तालेख वृत्तालेख काढणे