सांख्यिकी Go Back वर्गीकृत वारंवारता वितरणावरून बहुलक views 04:57 वर्गीकृत वारंवारता वितरणावरून बहुलक: दिलेल्या प्राप्तंकात जास्तीत जास्त वेळा येणारा प्राप्तांक म्हणजे त्या समूहाचा बहुलक असतो हे आपण जाणतो. उदाहरणार्थ, एखादी दुचाकी उत्पादक कंपनी विविध रंगांमध्ये दुचाकी गाड्या तयार करते. कोणत्या रंगाच्या गाड्यांची पसंती सर्वाधिक आहे हे जाणून घेण्यासाठी त्या कंपनीला रंगाचे बहुलक माहीत असणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे विविध उत्पादने असणाऱ्या एखाद्या कंपनीला सर्वाधिक मागणी कोणत्या उत्पादनासाठी आहे हे जाणून घेण्याची आवश्यकता वाटेल, अशा वेळी त्या उत्पादनाचा बहुलक काढावा लागेल. प्रस्तावना वर्गीकृत वारंवारता वितरण सारणीवरून मध्य गृहीतमध्य पद्धती वारंवारता सारणीसाठी वापरली जाणारी पद्धत मध्यप्रमाण विचलन पद्धती जरा आठवूया वर्गीकृत वारंवारता वितरण सारणीवरून मध्यक सोडवलेली उदाहरणे वर्गीकृत वारंवारता वितरणावरून बहुलक सांख्यिक सामग्रीचे चित्ररूप सादरीकरण वारंवारता बहुभूज वृत्तालेख वृत्तालेख काढणे