अवकाश मोहिमा Go Back प्रस्तावना views 04:07 आकाश व अवकाश हे शब्द आपण नेहमीच ऐकतो. मंगळयान अवकाशात सोडले म्हणजे नेमके काय झाले? विमान आकाशातून जाते. तर मंगळयान, उपग्रह हे अवकाशात कसे, सोडले जाते? ते आपण पाहूया. सर्वप्रथम आपण आकाश आणि अवकाश यातील फरक काय हे समजून घेऊ. पृथ्वीसभोवतालचे वातावरण व नुसत्या डोळ्यांनी दिसणारा भाग म्हणजे आकाश होय. तसेच अवघ्या विश्वातील सर्व घटक ज्या अमर्याद न संपणाऱ्या विस्तारात फिरतात अशी अनंत, अथांग पोकळी म्हणजे अवकाश होय. आता थोडे आठवून सांगा: सौरमंडलातील विविध घटक कोणते? प्रस्तावना माहिती आहे का तुम्हांला? अवकाश मोहिमांची गरज व महत्त्व उपग्रहांचे प्रकार कृत्रिम उपग्रहाच्या भ्रमण कक्षा कक्षांचे वर्गीकरण: 1) उच्च कक्षा (High Earth Orbits) सोडवलेली उदाहरणे उदा 1 आणि 2 उपग्रह प्रक्षेपक पृथ्वीपासून दूर गेलेल्या अवकाश मोहिमा चंद्रमोहिमा भारत व अवकाश तंत्रज्ञान