अवकाश मोहिमा Go Back उपग्रह प्रक्षेपक views 04:09 उपग्रह प्रक्षेपक हे एक वाहन आहे. उपग्रह प्रक्षेपकाचा उपयोग उपग्रह त्यांच्या निर्धारित कक्षांत स्थापित करण्यासाठी होतो. उपग्रह प्रक्षेपकाचे कार्य न्यूटनच्या गतीविषयक तिसऱ्या नियमावर आधारित आहे. न्यूटनचा गतीविषयक तिसरा नियम म्हणजे प्रत्येक क्रिया बलास समान परिमाणाचे एकाच वेळी घडणारे प्रतिक्रिया बल अस्तित्वात असते वं त्याच्या दिशा परस्पर विरुद्ध असतात. उदाहरणार्थ जेव्हा बंदुकीतून गोळी मारली जाते तेव्हा बंदूक गोळीवर बल प्रयुक्त करते आणि त्यामुळे गोळीला अधिक वेग प्राप्त होतो. बंदुकीप्रमाणेच उपग्रह प्रक्षेपक हे उपग्रहावर बल प्रयुक्त करून प्रक्षेपकाला वेग प्राप्त होऊन उपग्रह प्रक्षेपक अवकाशात झेप घेऊन उपग्रहाला योग्य त्या कक्षात पोहचवतो. प्रस्तावना माहिती आहे का तुम्हांला? अवकाश मोहिमांची गरज व महत्त्व उपग्रहांचे प्रकार कृत्रिम उपग्रहाच्या भ्रमण कक्षा कक्षांचे वर्गीकरण: 1) उच्च कक्षा (High Earth Orbits) सोडवलेली उदाहरणे उदा 1 आणि 2 उपग्रह प्रक्षेपक पृथ्वीपासून दूर गेलेल्या अवकाश मोहिमा चंद्रमोहिमा भारत व अवकाश तंत्रज्ञान