अवकाश मोहिमा

सोडवलेली उदाहरणे उदा 1 आणि 2

views

04:16
उदा1) समजा उपग्रहाची कक्षा भूपृष्ठापासून बरोबर 35,780km एवढ्या उंचीवर असेल तर त्या उपग्रहाचा स्पर्श रेषेतील वेग काढा. उदा2) समजा उपग्रहाची कक्षा भूपृष्ठापासून बरोबर 35780km एवढ्या उंचीवर असेल तर त्या उपग्रहाला पृथ्वीची एक परिक्रमा करण्यास किती अवधी लागेल?