अवकाश मोहिमा Go Back माहिती आहे का तुम्हांला? views 04:10 अवकाशयानातून अवकाशात जाणारा सर्वप्रथम मानव हा रशियाचा युरी गागारीन होता. त्याने सन 1961 मध्ये पृथ्वीची परिक्रमा केली. 1961 साली सर्वप्रथम चंद्रावर पाऊल ठेवणारी व्यक्ती अमेरिकेतील नील आर्मस्ट्रॉग ही होय. भारताच्या राकेश शर्मा यांनी सन 1984 मध्ये रशियाच्या अवकाशयानातून पृथ्वीच्या परिक्रमा केल्या. सुनीता विल्यम्स व कल्पना चावला यांनीही अमेरिकेच्या ‘नासा’ (National Aeronautics and Space Administration) या संस्थेच्या अवकाशयानातून अवकाश भ्रमण केले. प्रस्तावना माहिती आहे का तुम्हांला? अवकाश मोहिमांची गरज व महत्त्व उपग्रहांचे प्रकार कृत्रिम उपग्रहाच्या भ्रमण कक्षा कक्षांचे वर्गीकरण: 1) उच्च कक्षा (High Earth Orbits) सोडवलेली उदाहरणे उदा 1 आणि 2 उपग्रह प्रक्षेपक पृथ्वीपासून दूर गेलेल्या अवकाश मोहिमा चंद्रमोहिमा भारत व अवकाश तंत्रज्ञान