अवकाश मोहिमा

कृत्रिम उपग्रहाच्या भ्रमण कक्षा

views

04:37
कुठल्याही घटक वस्तूचा एखाद्या बिंदूभोवती किंवा दुसऱ्या घटक वस्तूभोवती फिरण्याचा मार्ग म्हणजे कक्षा होय. सूर्य व चंद्र तसेच धूमकेतू इत्यादींच्या कक्षांचे ज्ञान आपल्याला आहेच. वैज्ञानिक प्रगती झाल्यानंतर पृथ्वीची सूर्याभोवती भ्रमण करण्याची कक्षा, चंद्राची पृथ्वीभोवती फिरत राहण्याची कक्षा यांचा अभ्यास माणसाने केला आहे. विसाव्या शतकात कृत्रिम उपग्रह पृथ्वीच्या वातावरणात किंवा वातावरणाच्या बाहेर प्रक्षेपित करण्यात आले. म्हणून मग कृत्रिम उपग्रहाच्या भ्रमण कक्षांची आता आपण माहिती घेऊया. कृत्रिम उपग्रहांची भ्रमण कक्षा म्हणजे उपग्रहाचा पृथ्वीभोवती परिक्रमा करण्याचा मार्ग होय.