धाराविद्युत

एकसर जोडणी उदाहरणे

views

3:23
आता आपण या एकसर जोडणीतील रोध कसा काढायचा त्याची माहिती उदाहरणांद्वारे घेऊ. उदाहरण 1) 15 ᾩ ओहम, 3 ᾩ ओहम, आणि 4 ᾩ ओहम चे तीन रोध एकसर जोडले आहेत. तर परिपथातील एकूण रोध किती असेल? सर्वप्रथम आपण या उदाहरणात काय दिले ते पाहूया: R1 = 15 ᾩ R2 = 3 ᾩ आणि R3 = 4 ᾩ दिले आहे. आता परिणामी रोध खालील सूत्रांमध्ये लिहू. म्हणून Rs = R1 + R2 + R3 = 15 + 3 + 4 = 22 ᾩ ओहम आहे. म्हणजेच या ठिकाणी परिपथातील परिणामी रोध हा 22 ᾩ (ओहम) इतका आहे.