धाराविद्युत

समांतर जोडणी उदाहरणे

views

4:17
आता आपण समांतर जोडणीतील रोध असताना परिणामी रोध कसा काढावा हे उदाहरणांद्वारे समजून घेऊ. उदाहरण 1) 15 ᾩ ओहम, 20 ᾩ ओहम व 10 ᾩ ओहमचे तीन रोध समांतर जोडणीत जोडले आहेत तर परिपथातील परिणामी रोध काढा. प्रथम या उदाहरणामध्ये जे दिलेले आहे ते लिहूया.(पान क्र. 42) R1, = 15 ᾩ R2 = 20 ᾩ आणि R3 = 10 ᾩ 1/Rp = 1/R1 + 1/R2 + 1/R3 आता या सूत्रामध्ये किमती लिहूया. 1/Rp = 1/15 + 1/20 + 1/10 = यांची बेरीज करूया. ही बेरीज करण्यासाठी आपण छेद समान करूया. 1/Rp = (1 )/(15 ) + (1 )/(20 ) + (1 )/(10 ) = (4+3+6 )/60 = 13/60 1/Rp = 60/13 म्हणून Rp = 60/13 = 4.615ᾩ ओहम (तिरकस गुणाकार केला) R = 4.615ᾩ आहे. म्हणून परिपथातील परिणामी रोध हा 4.615 ᾩ ओहम इतका आहे.