सांख्यिकी Go Back वृत्तालेख काढणे views 04:06 वृत्तालेख काढणे: काढलेल्या वृत्तलेखावरून माहिती कशी वाचायची हे आपण पहिले. आता वृत्तालेख कसा काढतात, ते आपण पाहू. 1) वृत्तालेख काढताना संपूर्ण वर्तुळाची विभागणी प्रमाणबद्ध वर्तुळपाकळ्यांत करतात. 2) प्रत्येक घटकाशी संबंधित वर्तुळपाकळीच्या केंद्रीय कोनाचे माप खालील सूत्राने काढतात. वर्तुळपाकळीच्या केंद्रीय कोनाचे माप θ = (त्या घटकातील संख्या)/(सर्व घटकांतील एकूण संख्या) × 360 योग्य त्रिज्येचे वर्तुळ काढून, सामग्रीत जेवढे घटक आहेत तेवढ्या वर्तुळपाकळ्यांत वर्तुळाचे विभाजन करतात. वृत्तालेख काढण्याची कृती खालील उदाहरणातून समजून घेऊ. प्रस्तावना वर्गीकृत वारंवारता वितरण सारणीवरून मध्य गृहीतमध्य पद्धती वारंवारता सारणीसाठी वापरली जाणारी पद्धत मध्यप्रमाण विचलन पद्धती जरा आठवूया वर्गीकृत वारंवारता वितरण सारणीवरून मध्यक सोडवलेली उदाहरणे वर्गीकृत वारंवारता वितरणावरून बहुलक सांख्यिक सामग्रीचे चित्ररूप सादरीकरण वारंवारता बहुभूज वृत्तालेख वृत्तालेख काढणे