सांख्यिकी

वारंवारता सारणीसाठी वापरली जाणारी पद्धत

views

03:39
आता आपण दिलेल्या वारंवारता सारणीसाठी ही पद्धत कशी वापरता येते हे एका उदाहरणाने समजून घेऊ. उदा: 100 भाजी विक्रेत्यांची रोजच्या विक्रीचा वारंवारता सारणी खाली दिली आहे. गृहीतमध्य पद्धतीने दैनंदिन विक्रीचा मध्य काढा. दैनंदिन विक्री रू 1000 – 1500 1500 – 2000 2000-2500 2500-3000 विक्रेत्यांची संख्या 15 20 35 30 उकल: मुलांनो, हे उदाहरण आपण पायऱ्या वापरून सारणी तयार करून सोडवू.