सांख्यिकी

वारंवारता बहुभूज

views

03:58
वारंवारता बहुभूज: वारंवारता बहुभुज ही एक आलेख पद्धती आहे हे आपल्याला माहित आहे. वारंवारता सारणीतील माहिती विविध प्रकारे दर्शवता येते. आपण आयतालेखाचा अभ्यास केला आहे. दुसरा प्रकार ‘वारंवारता बहुभुज’ हा आहे. वारंवारता बहुभूज काढण्याच्या दोन पद्धती आहेत: (1)आयतालेखाच्या मदतीने (2) आयतालेख न वापरता. या पद्धतींचा आता आपण अभ्यास करू. आयतालेखाच्या मदतीने वारंवारता बहुभुज काढण्याची रीत समजून घेण्यासाठी हा आलेख पाहा.