सांख्यिकी

वृत्तालेख

views

04:53
वृत्तालेख: मागील इयत्तांमध्ये आपण भूगोल व विज्ञान या विषयांमध्ये खालील आलेख पाहिले आहेत. अशा आलेखांना वृत्तालेख म्हणतात. वृत्तालेखात सांख्यिक सामग्री संपूर्ण वृत्तात म्हणजेच वर्तुळात दर्शवली जाते. सामग्रीतील वेगवेगळे घटक प्रमाणबद्ध वर्तुळपाकळ्यांनी त्यात दर्शवलेले असतात. या आकृतीमध्ये वर्तुळकेंद्र O असलेल्या वर्तुळाच्या OA व OB या त्रिज्या आहेत. ∠AOB हा केंद्रीय कोन आहे. O आणि AXB हे छायांकित भाग म्हणजेच वर्तुळपाकळी (sector of a circel) आहे.