धाराविद्युत Go Back विद्युतधारा views 4:39 विद्युतधारा म्हणजे विद्युत तारेतून वाहणारा इलेक्ट्रॉन्सचा प्रवाह. म्हणजेच विद्युतवाहक पदार्थातील विद्युतप्रभारांच्या प्रवाहाला ‘विद्युतधारा’ असे म्हणतात. प्रस्तावना विभव विभवांतर व्होल्ट विद्युतधारा विद्युत रोध (Resistance) आणि ओहमचा नियम वाहकाचा रोध व रोधकता विद्युत परिपथ वाहक आणि विसंवाहक ओहमचा नियम व रोधकता उदाहरणे भाग 1 रोधांची जोडणी आणि परिणामी रोध एकसर जोडणी उदाहरणे रोधांची समांतर जोडणी समांतर जोडणी उदाहरणे घरगुती विद्युत जोडणी