बल व दाब

सोडविलेली उदाहरणे

views

7:33
या पाठांमध्ये संपर्क व असंपर्क बले, संतुलित व असंतुलित बले, बलाचे गुणधर्म, दाब, प्लावक बल, आर्किमिडीजच्या तत्त्व याविषयी माहीती अभ्यासली आहे. यावर आधारित काही उदाहरणे सोडवून पाहूयात.