पदार्थ आपल्या वापरातील

प्रस्तावना

views

04:20
आपल्या रोजच्या जीवनात आपण विविध पदार्थांचा वापर करत असतो. दात घासण्याचा ब्रश, साबण, शॅम्पू, धुण्याची पावडर, पेस्ट, साखर, स्टीलचे, पितळचे पातेले इत्यादी वस्तु आपण वापरतो. आपल्या रोजच्या जीवनातील विविध गरजा पूर्ण करण्यासाठी या अशा विविध पदार्थांची गरज भासत असते. या विविध पदार्थांचे शास्त्रीयदृष्ट्या वर्गीकरण आम्ल, आम्लारी, धातू, अधातू, क्षार अशा गटांत केले जाते. पदार्थ: मीठ, साबण, टूथपेस्ट, खाण्याचा सोडा, पाणी, दही, दूध, तुरटी, लोह, गंधक, कपडे धुण्याची पावडर इत्यादी आम्ल: दही, आम्लारी: खाण्याचा सोडा, धातू: लोह, अधातू: गंधक, क्षार: मीठ, साबण, तुरटी, टूथपेस्ट, उदासीन: पाणी व दूध.