डॉक्युमेंट कन्स्ट्रक्शन

पत्रलेखन

views

3:51
पत्रलेखन कसे करायचे असते ते तुम्ही मराठी – हिंदीच्यातासालाशिकला असालच. पत्रलेखनाचे दोन प्रकार असतात. एक म्हणजे घरगुती पत्रलेखन. म्हणजेच नातेवाईक किंवा मित्रमैत्रिणींना लिहिलेली पत्रे. दुसरे म्हणजे व्यावसायिक पत्रलेखन. म्हणजेच कार्यालयीन कामकाजासाठी लिहिलेले पत्रे.