डॉक्युमेंट कन्स्ट्रक्शन

मजकुरामध्ये टेबलचा समावेश

views

1:43
काही वेळा काही माहिती सलग परिच्छेदात मांडण्यापेक्षा ती कोष्टकात दिल्यास सोयीचे होते. कोष्टकालाच टेबल असे म्हणतात. आडव्या ओळी व उभे रकाने मिळून टेबल तयार होते. ओळी व रकाने एकमेकांना छेदल्यानंतर तयार होणाऱ्या चौकोनाला सेल असे म्हणतात.कॅलेंडर्स किंवा , किंवा वृत्त पत्रामधील शब्दकोडे तसेच आपल्या शाळेचे वेळापत्रक कोष्टकात मांडलेले असते. ह्यामधील शाब्दिक माहिती ही सलग नसते तर ती टेबलाच्या स्वरुपात असते. ह्यामुळे ती समजण्यास सोपी होतात.