डॉक्युमेंट कन्स्ट्रक्शन

रो आणि कॉलमचा समावेश

views

2:50
आपल्या टेबल मध्ये नवीन माहितीसाठी नवीनरो किंवा कॉलम नंतरही समाविष्ट करता येतो. याकरिता आपल्या टेबलमध्ये एखादा नवीनरो किंवा कॉलम समाविष्ट करायचा असल्यास ले आऊट हा टॅब निवडतात ह्या टॅब मध्ये रोअॅन्ड कॉलम हा ग्रुप आपल्याला दिसतो. टेबलमध्ये नवीन रो किंवा कॉलम समाविष्ट करण्यासाठी कर्सरचे स्थान महत्त्वाचे असते. रोअॅन्डकॉलम या ग्रुपमध्येइन्सर्टलेफ्ट किंवा इन्सर्टराईट ह्या कमांड दिसतात. आपल्याला कर्सरच्या डाव्या बाजूस किंवाकर्सरच्या उजव्या बाजूस कॉलम कोठे हवा ते ठरवूनएक पर्याय निवडा.