डॉक्युमेंट कन्स्ट्रक्शन

मर्ज सेल

views

0:52
मर्ज सेल म्हणजे दोन किंवा त्यापेक्षा जास्त सेल (CellCell) एकत्र करणे होय.एकापेक्षा जास्त सेल एकत्र केल्यानंतर त्यांचा संपूर्ण एकच सेल तयार होतो. मर्ज सेल ही कमांडलेआऊट टॅब मध्ये आपल्याला दिसेल.