डॉक्युमेंट कन्स्ट्रक्शन

टेबलला रंग आणि टेक्स्ट अलाईनमेंट

views

1:31
आपल्या टेबलस्वरूपातील माहितीची अलाइनमेंट ठरवण्याकरिता, लेआऊटटॅबमधीलअलाइनमेंट ह्या कमांडमधील विविध पर्यायनिवडता येतात. म्हणजेच शब्द सेलच्या वरच्या बाजूस पण मध्यभागी, डावीकडे, उजवीकडे किंवा सेलच्या डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी अथवा सेलच्या अगदी खालच्या बाजूस डावीकडे उजवीकडे किंवा मध्यभागी ठेवता येतात.