डॉक्युमेंट कन्स्ट्रक्शन

मजकुरामध्ये चित्रांचा / प्रतिमांचा समावेश

views

2:21
बातमीमध्ये किंवा काही लेखांमध्ये मजकुरानुसार चित्रांचा किंवा प्रासंगिक फोटोचाही समावेश केलेला असतो. मजकुरामध्येफोटों किंवा चित्रांचा समावेश करण्यासाठी इन्सर्ट (Insert) टॅबमधीलइलस्ट्रेशन (Illustration) या ग्रुपमधील कमांडचा उपयोग होतो.