डॉक्युमेंट कन्स्ट्रक्शन Go Back प्रकल्प views 3:2 आता आपण इयत्ता ६ वी च्या संगणक संचारिका या पुस्तकातील अनुक्रमणिका तयार करुया. प्रथम ‘अनुक्रमणिका’ हे शीर्षक सिलेक्ट करा. होम टॅब या टॅबमधील पॅराग्राफ Paragraph) या ग्रुपमधून सेंटर अलाइनमेंट ही कमांड निवडा. होम (HomeHome)टॅबमधील पॅराग्राफ ग्रुपच्या डायलॉगबॉक्स लाँचरवरक्लिक करा.पॅराग्राफ (ParagraphParagraph) या डॉयलॉगबॉक्समध्येटॅब (TabTab) ही कमांड दिसेल. डॉक्युमेंट कन्स्ट्रक्शन पत्रलेखन कॉलम्स आणि ड्रॉप कॅप कमांड मजकुरामध्ये चित्रांचा / प्रतिमांचा समावेश टेक्स्ट रॅपिंग प्रकल्प १ टॅब प्रकल्प मजकुरामध्ये टेबलचा समावेश रो आणि कॉलमचा समावेश मर्ज सेल टेबलला रंग आणि टेक्स्ट अलाईनमेंट प्रकल्प ३