डॉक्युमेंट कन्स्ट्रक्शन

कॉलम्स आणि ड्रॉप कॅप कमांड

views

2:33
वर्तमानपत्रातील मजकुर हा सलग लिहिला जात नाही, तर तो विभागलेला असतो. विभाजन करण्यासाठी आपल्याला पेज लेआउट (Page Layout) या टॅब (Tab) मधील पेज सेट अप (Page Setup) या ग्रुपमधील कॉलम्स(Columns) ही कमांड निवडावी लागेल. कॉलम्स या कमांड अंतर्गत आपल्याला वन, टू, थ्री, लेफ्ट व राईट हे पर्याय दिसतील. मजकूर किती स्तंभामध्ये विभाजित करायचा आहे त्यानुसार योग्य तो पर्याय निवडावा.