डॉक्युमेंट कन्स्ट्रक्शन Go Back प्रकल्प १ views 5:7 आता आपण या सर्वांचा वापर करून एक प्रकल्प तयार करू या, आपल्या शाळेतील एका बातमीचा आराखडा संगणकावर तयार करू या. प्रथम संपूर्ण मजकूर टाईप करा. आता संपूर्ण मजकूर सिलेक्ट करा. होम (Home) टॅबमधूनपॅराग्राफ (Paragraph) या ग्रुपच्या डॉयलॉगबॉक्सलाँचरवरक्लिक करा. पॅराग्राफ (Paragraph) च्या डॉयलॉगबॉक्समधून स्पेशल (Special) हा पर्याय निवडा. Special या टॅबमधून फर्स्ट लाईन (FirstLine) हा पर्याय निवडा. डॉक्युमेंट कन्स्ट्रक्शन पत्रलेखन कॉलम्स आणि ड्रॉप कॅप कमांड मजकुरामध्ये चित्रांचा / प्रतिमांचा समावेश टेक्स्ट रॅपिंग प्रकल्प १ टॅब प्रकल्प मजकुरामध्ये टेबलचा समावेश रो आणि कॉलमचा समावेश मर्ज सेल टेबलला रंग आणि टेक्स्ट अलाईनमेंट प्रकल्प ३