डॉक्युमेंट कन्स्ट्रक्शन

टॅब

views

3:10
दोन किंवा जास्त गटांमध्ये विभाजित माहिती लिहिण्याकरिता व त्या गटांमध्ये अंतर, शाब्दिक माहितीची दिशा ही निश्चित करण्याकरिता टॅब्सचा उपयोग करतात. अशी विभाजित माहिती म्हणजे आपल्या पुस्तकातील अनुक्रमणिका, ह्या अनुक्रमणिकेमध्ये एका बाजूला धड्याचे नाव दिसते, धड्याच्या नावा सोबतच काही विशिष्ट अंतरावर लेखकांची किंवा कवींची नावे असतात. तो धडा किंवा कविता ज्या पानावर आहे. त्या पानांच्या क्रमांकाची माहिती दिलेली असते. हे आपल्याला माहीतच आहे.