नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म

डॅनिअल बर्नोली

views

3:4
डॅनिअल बर्नोली या स्वीडिश शास्त्रज्ञाने 1726 साली एक महत्त्वाचे तत्त्व मांडले. ते म्हणजे “हवेचा वेग वाढला तर दाब कमी होतो” आणि “हवेचा वेग कमी झाला तर दाब वाढतो.” तसेच एखादी वस्तू हवेमधून गतिमान असेल तर त्या वस्तूच्या गतीच्या लंब दिशेला हवेचा दाब कमी होतो. आणि मग आजूबाजूची हवा जास्त दाबाकडून कमी दाबाकडे जोराने वाहू लागते.