कार्य आणि ऊर्जा

वस्तूचे विस्थापन

views

5:03
सर्वसाधारणपणे वस्तूचे विस्थापन म्हणजे साध्या भाषेत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हालचाल होणे. वस्तूचे विस्थापन म्हणजे साध्या भाषेत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हालचाल होणे. आणि ही हालचाल होण्यासाठी बलाची आवश्यकता असते. वस्तूचे विस्थापन हे बलाच्या एककावर अवलंबून असते. जेवढे बल जास्त तेवढे वस्तूचे विस्थापन जास्त होय.