कार्य आणि ऊर्जा Go Back शक्ती views 4:56 आता आपण गुरुत्वाकर्षण या संकल्पनेशी संबंधित असणाऱ्या ‘मुक्तपतन’ या घटकाची माहिती पाहणार आहोत, एखादी वस्तू उंचीवर नेऊन सोडल्यास ती पृथ्वीकडे परत येते कारण पृथ्वीमध्ये गुरुत्वाकर्षण शक्ती असते. त्यामुळे ती पृथ्वीकडे खेचली जाते. म्हणजेच एखादी वस्तू उंचावरून सोडलेली असता फक्त गुरुत्वाकर्षण बलामुळेच ती वस्तू खाली येते. या क्रियेलाच ‘मुक्तपतन’ असे म्हणतात. वेगवेगळ्या कार्यासाठी लागणारी शक्ती ही वेगवेगळी असते.कार्य जलद किंवा मंद होण्याचे प्रमाण हे शक्तीने व्यक्त केले जाते. म्हणून ‘कार्य करण्याच्या दरास शक्ती असे म्हणतात.’ कार्य आणि ऊर्जा प्रस्तावना वस्तूचे विस्थापन कार्याचे एकक धन, ऋण व शून्य कार्य कार्यावर आधारित प्रयोग उदाहरणे ऊर्जा गतिज ऊर्जेचे समीकरण स्थितिज ऊर्जा स्थितिज ऊर्जेचे समीकरण ऊर्जा रूपांतरण मुक्तपतन शक्ती शक्तीवर आधारित काही उदाहरणांचा अभ्यास करूयात