कार्य आणि ऊर्जा

उदाहरणे

views

4:38
कार्यावर आधारित काही उदाहरणे सोडवू. कार्य व त्यासाठी वापरात येणारी उर्जा यांची काही उदाहरणे पाहणार आहोत. वेगवेगळ्या कार्यासाठी लागणारी कमी अधिक लागणारी उर्जा ह्यांचा आभ्यास करण्यासाठी आपण काही उदाहरणाचा अभ्यास करणार आहोत.