कार्य आणि ऊर्जा

कार्यावर आधारित प्रयोग

views

3:18
कार्यावर आधारित प्रयोग करण्यासाठी आपणाला आधी धन कार्य म्हणजे काय तसेच ऋण कार्य म्हणजे काय शून्य कार्य म्हणजे काय ते कसे घडते याची माहिती घेऊनच कार्यावर आधारित प्रयोग करण्यासाठी काही उदाहरणाचा अभ्यास करू.