संख्याज्ञान Go Back सम व विषम संख्या views 3:46 आपण कृती वरून सम आणि विषम संख्या कशी ठरवता येते ते पाहू. सम संख्येच्या एकक स्थानी ०,२,४,६,८ ह्या संख्या असतात तर विषम संख्येच्या एकक स्थानी १,३,५,७,९ ह्या संख्या असतात. संख्येचे विस्तारित रूप तीन अंकी संख्या उजळणी: चार अंकी संख्या दिलेला अंक एकदाच वापरून नवीन चार अंकी संख्या तयार करणे पाच अंकी संख्यांची ओळख अक्षरी संख्यांचे अंकात लेखन स्थानिक किंमत संख्याचिन्हांचे वेगवेगळे अर्थ लगतची मागची व लगतची पुढची संख्या सांगणे. संख्येचा लहान मोठेपणा चढता – उतरता क्रम सम व विषम संख्या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे