भिंगे व त्यांचे उपयोग Go Back प्रस्तावना views 05:10 मुलांनो, आपण आरशात पाहतो तेव्हा आपलीच प्रतिमा सुस्पष्टपणे तिथे दिसते. म्हणजेच आरसा हा परावर्तनशील पृष्ठभाग आहे. जर्मन शास्त्रज्ञ जस्टस् वॉन लिबिग यांनी साध्या काचेच्या तुकड्याच्या एका सपाट पृष्ठभागावर चांदीचा लेप दिला व आरसा तयार केला. यालाच रजतकाच परावर्तक असे म्हणतात. तसेच विज्ञानाच्या भाषेत सांगायचे झाले तर जो पृष्ठभाग प्रकाशाचे परावर्तन करून सुस्पष्ट प्रतिमा तयार करतो त्याला आरसा असे म्हणतात. प्रस्तावना बहिर्वक्र व अंतर्गोल भिंगाचे काटछेद अपवर्तित किरणांचे रेखन बहिर्गोल भिंगाद्वारे मिळणारी वास्तव प्रतिमा थोडे आठवा सोडवलेली उदाहरणे उदा1) मानवी डोळा व त्यातील भिंगाचे कार्य करून पहा दूरदृष्टिता अंतर्गोल भिंगांचे उपयोग बहिर्गोल भिंगाचे उपयोग हे करून पहा