भिंगे व त्यांचे उपयोग Go Back करून पहा views 04:34 डोळ्यातील समायोजी स्नायूंमुळे नेत्रभिंग आपल्या जागी स्थिर असते. आपण जवळची वस्तू पाहताना समायोजी स्नायू नेत्रभिंग दाबून त्याचा फुगीरपणा वाढवतात. त्यामुळे नेत्रभिंगाचे नाभीय अंतर कमी होऊन वस्तूची प्रतिमा दृष्टिपटलावर तयार होते व वस्तू स्पष्ट दिसते. आपण दूरची वस्तू पाहताना समायोजी स्नायू सैल पडतात. प्रस्तावना बहिर्वक्र व अंतर्गोल भिंगाचे काटछेद अपवर्तित किरणांचे रेखन बहिर्गोल भिंगाद्वारे मिळणारी वास्तव प्रतिमा थोडे आठवा सोडवलेली उदाहरणे उदा1) मानवी डोळा व त्यातील भिंगाचे कार्य करून पहा दूरदृष्टिता अंतर्गोल भिंगांचे उपयोग बहिर्गोल भिंगाचे उपयोग हे करून पहा