भिंगे व त्यांचे उपयोग

सोडवलेली उदाहरणे उदा1)

views

02:40
एक वस्तू बहिर्गोल भिंगापासून 20cm अंतरावर मुख्य अक्षावर लंब ठेवली आहे. जर वस्तूची उंची 5cm व भिंगाचे नाभीय अंतर 10cm असल्यास प्रतिमेचे स्वरूप स्थान व आकार सांगा. वस्तूची प्रतिमा वस्तूपेक्षा किती मोठी असेल?