भिंगे व त्यांचे उपयोग

बहिर्वक्र व अंतर्गोल भिंगाचे काटछेद

views

04:09
मुलांनो हे पाहा, आकृती ‘अ’ आणि ‘ब’ मध्ये बहिर्गोल व अंतर्गोल भिंगांचे काटछेद दाखविले आहेत. यात पृष्ठभाग 1 हा S1 या गोलाचा तर पृष्ठभाग 2 हा S2 ह्या गोलचा आहे. या आकृतीतील भिंगाशी संबंधित असणाऱ्या संज्ञा आता आपण पाहूया. वक्रता केंद्र: भिंगाचा पृष्ठभाग ज्या गोलचा भाग आहे, त्या गोलाच्या केंद्रास वक्रता केंद्र म्हणतात. प्रत्येक भिंगास C1 आणि C2 अशी दोन वक्रता केंद्रे असतात.