भिंगे व त्यांचे उपयोग

दूरदृष्टिता

views

04:51
दूरष्टिता दोषामध्ये मानवी डोळा दूरच्या वस्तू व्यवस्थित पाहू शकतो. पण जवळच्या वस्तू स्पष्टपणे पाहू शकत नाही, म्हणजेच डोळ्याचा निकटबिंदू हा 25cm अंतरावर न राहता दूर असतो. या आकृतीत दाखविल्याप्रमाणे जवळच्या वस्तूची प्रतिमा डोळ्यातील दृष्टिपटलाच्या पाठीमागे तयार होते. दूरदृष्टिता दोषाची दोषाची दोन संभाव्य कारणे आहेत. 1)डोळ्यातील पारपटल व नेत्रभिंग यांची वक्रता कमी झाल्यामुळे भिंगाची अभिसारी शक्ती कमी असते. 2)नेत्रगोल उभट झाल्याने डोळ्याचे भिंग व डोळ्यातील दृष्टिपटल यांच्यामधील अंतर कमी होते.