भिंगे व त्यांचे उपयोग

अपवर्तित किरणांचे रेखन

views

03:47
गोलीय आरशाद्वारे मिळणाऱ्या प्रतिमेचा अभ्यास आपण केलाच आहे. त्याचप्रमाणे भिंगाद्वारे मिळणाऱ्या प्रतिमांचा अभ्यासही किरणाकृतीच्या साहाय्याने करता येतो. तसेच किरणाकृतीच्या आधारे भिंगाद्वारे मिळणाऱ्या प्रतिमांचे स्थान, आकार व स्वरूप यांचाही अभ्यास करता येतो.