भिंगे व त्यांचे उपयोग Go Back बहिर्गोल भिंगाचे उपयोग views 03:39 अतिदूरची वस्तू स्पष्टपणे व विशालित स्वरुपात त्याच्या बारकाव्यांसह पाहण्यासाठी दूरदर्शी या प्रकाशीय उपकरणाचा उपयोग करतात. तारे, ग्रह यांसारख्या खगोलीय वस्तू पाहण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या दूरदर्शकास खगोलीय दूरदर्शक म्हणतात. दूरदर्शकाचे दोन प्रकार असतात: 1) अपवर्तनी दूरदर्शक: भिंगांचा वापर केला जातो.2) परावर्ती दूरदर्शक: आरसे व भिंग या दोन्हींचा वापर केला जातो. प्रस्तावना बहिर्वक्र व अंतर्गोल भिंगाचे काटछेद अपवर्तित किरणांचे रेखन बहिर्गोल भिंगाद्वारे मिळणारी वास्तव प्रतिमा थोडे आठवा सोडवलेली उदाहरणे उदा1) मानवी डोळा व त्यातील भिंगाचे कार्य करून पहा दूरदृष्टिता अंतर्गोल भिंगांचे उपयोग बहिर्गोल भिंगाचे उपयोग हे करून पहा