भिंगे व त्यांचे उपयोग Go Back हे करून पहा views 03:49 आपल्या रोजच्या जीवनात आपण वेगवेगळ्या प्रकारचे रंग पाहतो. आणि कोणत्या रंगाला काय म्हणतात ते देखील सांगतो. तर या विविध रंगाची जाण आपल्याला कशी होते? ते आपण समजून घेऊ. मानवी डोळ्यातील दृष्टिपटल अनेक प्रकाशसंवेदी पेशींचे बनलेले असते. या पेशी आकाराने दंडाकार आणि शंक्वाकार असतात. दंडाकार पेशी प्रकाशाच्या तीव्रतेस प्रतिसाद देतात आणि मेंदूस प्रकाशाच्या तेजस्वितेची किंवा अंधुकतेची माहिती पुरवतात. तर शंक्वाकार पेशी प्रकाशाच्या रंगाला प्रतिसाद देतात आणि दृष्टिपटलावरील प्रतिमेच्या रंगाची माहिती मेंदूस पुरवतात. प्रस्तावना बहिर्वक्र व अंतर्गोल भिंगाचे काटछेद अपवर्तित किरणांचे रेखन बहिर्गोल भिंगाद्वारे मिळणारी वास्तव प्रतिमा थोडे आठवा सोडवलेली उदाहरणे उदा1) मानवी डोळा व त्यातील भिंगाचे कार्य करून पहा दूरदृष्टिता अंतर्गोल भिंगांचे उपयोग बहिर्गोल भिंगाचे उपयोग हे करून पहा