भिंगे व त्यांचे उपयोग Go Back मानवी डोळा व त्यातील भिंगाचे कार्य views 05:09 आपण आपल्या डोळ्यांनी सर्व सृष्टी पाहू शकतो. डोळा हा आपला अतिशय महत्त्वाचा अवयव आहे, हे तुम्हांला माहीतच आहे. हा डोळा वेगवेगळ्या भागांनी बनलेला असतो. त्या भागांचे कार्य व रचना आपण पाहूया. जगातील 80% ज्ञान हे आपल्याला डोळ्यांमुळे मिळते. मानवी डोळ्यावर अत्यंत पातळ पारदर्शक पटल असते. त्याला पारपटल म्हणतात. प्रस्तावना बहिर्वक्र व अंतर्गोल भिंगाचे काटछेद अपवर्तित किरणांचे रेखन बहिर्गोल भिंगाद्वारे मिळणारी वास्तव प्रतिमा थोडे आठवा सोडवलेली उदाहरणे उदा1) मानवी डोळा व त्यातील भिंगाचे कार्य करून पहा दूरदृष्टिता अंतर्गोल भिंगांचे उपयोग बहिर्गोल भिंगाचे उपयोग हे करून पहा