भिंगे व त्यांचे उपयोग

अंतर्गोल भिंगांचे उपयोग

views

05:07
1) वैद्यकीय उपकरणे, स्कॅनर तसेच सी.डी प्लेअर या उपकरणांमध्ये लेझर किरणांचा वापर केला जातो. या उपकरणांचे कार्य योग्य रीतीने चालण्यासाठी त्यामध्ये अंतर्गोल भिंगाचा वापर केला जातो. 2) आपण घराच्या दरवाज्यावर भिंग बसवतो त्याला नेत्रदर्शिका म्हणतात. दरवाजावरील नेत्रदर्शिका हे एक छोटे संरक्षक उपकरण आहे. या उपकरणाच्या साहाय्याने दरवाज्याच्या बाहेरील परिसराचे अधिकाधिक विस्तीर्ण दृश्य पाहता येते. यामध्ये एक किंवा अधिक अंतर्गोल भिंग वापरतात.