आर्थिक विकास

नववी पंचवार्षिक योजना (१९९७-२००२)

views

3:53
नववी पंचवार्षिक योजना (१९९७-२००२):- या योजनेचा कालावधी १ एप्रिल १९९७ ते मार्च २००२ इतका होता. या योजनेचा मुख्य भर कृषी व ग्रामीण विकासावर होता. या योजनेचे घोषवाक्य होते. सामाजिक न्याय आणि समानतेस आर्थिक वाढ या योजनेतील उद्दिष्टे :- 1. कृषी व ग्रामीण विकास ह्यांना प्राधान्य 2. आर्थिक विकासाचा दर वाढविणे. ६.५% एवढा विकासदर साध्य करणे. 3. सर्वांना मूलभूत किमान सेवा पुरविणे व पायाभूत क्षेत्रात निकोप स्पर्धा निर्माण करणे व उत्पादन वाढविणे. 4. इतर देशांनी आपल्या देशात पैसा गुंतवावा व त्याच्यातून आपल्या देशाचा विकास व्हावा. यासाठी औद्योगिक धोरणाला नवी दिशा देणे ही या योजनेची उद्दिष्टे होते.