पर्यावरणीय व्यवस्थापन

घनकचरा व्यवस्थापन : काळाची गरज

views

04:55
आज कचरा ही खूप मोठी समस्या संपूर्ण जगाला भेडसावत आहे. 1. पर्यावरण प्रदूषण रोखण्यासाठी व परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी घनकचऱ्याचे व्यवस्थापन करणे खूप गरजेचे आहे. 2. घनकचऱ्याचे व्यवस्थापन योग्यरीत्या केले तर त्यातून खताची निर्मिती करता येते. यासाठी विविध प्रकारचे काम करण्यासाठी मनुष्यबळाची गरज भासते. त्यामुळे अनेक जणांना रोजगार मिळतो. 3. घनकचऱ्याचे व्यवस्थापन, शक्य तेथे पुनर्वापर व पुनर्चक्रीकरण केले तर नैसर्गिक संसाधनावरील ताण बऱ्याच प्रमाणात कमी करता येतो. 4. आरोग्याचे संरक्षण, जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी व पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी घनकचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.