पर्यावरणीय व्यवस्थापन

मुलांनो, परिसरातील विविध घटकांची म्हणजेच टाकाऊ पदार्थाची यादी करा

views

02:54
परिसरातील विविध घटकांची म्हणजेच टाकाऊ पदार्थाची यादी करा व खालील तक्त्यातील माहिती भरा. या यादीमध्ये पदार्थ विघटनशील आहे का अविघटन आहे. तसेच त्याची पुनर्निर्मिती करता येते का तसेच त्या पदार्थाचा पुर्नवापर करता येईल की नाही तो विषारी आहे का अशाप्रकारची माहिती या यादीमध्ये लिहावयाची आहे.