पर्यावरणीय व्यवस्थापन

आपत्ती व्यवस्थापन

views

04:26
आपत्ती म्हणजे ’संकट’. अचानक उद्भवणाऱ्या संकटामुळे राष्ट्राची किंवा समाजाची मोठया प्रमाणात जीवित, आर्थिक आणि सामाजिक हानी होते. अशा संकटांना आपत्ती म्हणतात.