पर्यावरणीय व्यवस्थापन

रुग्णाचे / आपद्ग्रस्ताचे वहन कसे करावे?

views

03:41
रुग्ण किंवा आपद्ग्रस्त व्यक्तींना एका जागेवरून दुसऱ्या जागी हलवण्यासाठी काही ठरावीक नियम पाळावे लागतात. त्याविषयी आता आपण माहिती जाणून घेऊया.