गतीचे नियम

एकसमान गतीसाठी अंतर – काळ आलेख

views

4:02
आपण एकसमान गती व नैकसमान गती यांची माहिती घेतली आहे. आता आपण आलेखाच्या मदतीने गतीविषयक अधिक माहिती जाणून घेऊ. समानुपाती आलेखाचा आपण अंतर – काल आलेखावरील सरळ रेषेचा चढ काढल्यास तो काय दर्शवतो ? हे आपण पाहूया. या आलेखावरील सरळ रेषेचा चढ म्हणजे गाडीची चाल होय. म्हणून चाल =(कापलेले एकूण अंतर)/( लागलेला एकूण कालावधी) या अंतरकाल आलेखावरील सरळ रेषेचा चढ एकसमान गतीमध्ये वस्तू समान कालावधीत समान अंतर कापते हे दर्शविते. आलेखाच्या मदतीने गतीविषयक अधिक माहिती जाणून घेऊ.