गतीचे नियम

उदाहरणे

views

3:44
“वस्तू एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जात असताना त्या वस्तूचा स्थान बदल होतो. वस्तूच्या हालचालीलाच गती असे म्हणतात. गती म्हणजे motion. वस्तूचे विस्थापन म्हणजे गतिमानतेचा आरंभ व अंतिम बिंदूतील सर्वात कमी अंतर. म्हणजेच विस्थापन हे, स्थानबदलाच्या दोन ठिकाणातील कमीत कमी अंतर असते. हे पाहण्यासाठी काही उदाहरणाचा अभ्यास आपण यामध्ये करणार आहोत.