गतीचे नियम Go Back विस्थापन आणि अंतर views 5:07 अंतर म्हणजे दोन बिंदूच्या दरम्यान गतिमान असताना वस्तूने प्रत्यक्ष केलेले मार्गक्रमण होय. तर विस्थापन म्हणजे गतिमानतेच्या आरंभ व अंतिम बिंदूतील सर्वात कमी अंतर होय. वस्तूची गती विस्थापन आणि अंतर चाल व वेग चाल व दिशा यांचा वेगावर होणारा परिणाम एकरेषीय एकसमान व नैकसमान गती त्वरण एकसमान गतीसाठी अंतर – काळ आलेख एकसमान गतीकरिता वेग – काल आलेख आलेख पद्धतीने गतीविषयक समीकरणे विस्थापन – काल संबंधाचे समीकरण एकसमान वर्तुळाकार गती एकसमान वर्तुळाकार वेगाची दिशा काढणे न्यूटनचे गतीविषयक नियम न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम (उदाहरण) न्यूटनचा गतविषयक तिसरा नियम संवेग अक्षय्यतेचा सिद्धांत उदाहरणे